mr_tn/jhn/19/41.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Now in the place where he was crucified there was a garden ... had yet been buried
येथे योहानाने कबरेच्या स्थानाविषयी येशूची दफन करणाऱ्या ठिकाणाच्या पार्श्वभूमीविषयी माहिती प्रदान करण्यासाठी कथेमध्ये विराम चिन्हांकित केला आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# Now in the place where he was crucified there was a garden
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""आता जिथे त्यांनी वधस्तंभी खिळले तिथे एक बाग होती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# in which no person had yet been buried
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""ज्या लोकांनी कोणालाही दफन केले नव्हते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])