mr_tn/jhn/19/24.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# let us cast lots for it to decide whose it will be
सैनिक जुगार खेळतील आणि विजेत्याला झगा मिळेल. पर्यायी भाषांतर: ""चला झग्यासाठी जुगार खेळू आणि जो विजेता होईल त्यास ठेवेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# so that the scripture would be fulfilled which said
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""हे असे शास्त्रवचन पूर्ण झाले"" किंवा ""हे शास्त्रवचनात बोललेले सत्य होण्यास घडले
# cast lots
अशाप्रकारे सैनिकांनी येशूचे कपडे आपसात वाटून घेतले. वैकल्पिक भाषांतर: ""ते जुगार खेळले