mr_tn/jhn/19/17.md

8 lines
829 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# to the place called ""The Place of a Skull,
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""ज्या ठिकाणाला लोक 'कवटीची जागा' म्हटले जाते त्या ठिकाणी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# which in Hebrew is called ""Golgotha.
इब्री भाषा म्हणजे इस्राएली लोकांची भाषा. आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""इब्रीमध्ये त्याला 'गुलगुथा' म्हणतात.