mr_tn/jhn/19/01.md

8 lines
884 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
मागील अध्याय पासून कथा भाग सुरू आहे. येशूवर आरोप केल्याप्रमाणे येशू पिलातासमोर उभे आहे.
# Then Pilate took Jesus and whipped him
पिलाताने स्वत: येशूला फटके मारले नाही. येथे ""पिलात"" हा सैनिकासाठी उपलक्षक आहे जे पिलाताने येशूला मारण्याचा आदेश दिला होता. वैकल्पिक भाषांतर: ""मग पिलाताने आपल्या सैनिकांना येशूला मारण्याचा आदेश दिला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])