mr_tn/jhn/18/36.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# My kingdom is not of this world
येथे ""जग"" हा येशूचा विरोध करणाऱ्या लोकांसाठी एक उपनाव आहे. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""माझे राज्य या जगाचा भाग नाही"" किंवा 2) ""मला राजा म्हणून राज्य करण्याची परवानगी या जगाची परवानगी नाही"" किंवा ""या जगातून असे नाही की मला राजा बनण्याची अधिकार आहे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# so that I would not be given over to the Jews
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""आणि यहूदी पुढाऱ्याना मला अटक करण्यापासून रोखू"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the Jews
येथे ""यहूदी"" हा एक उपलक्षक आहे जो येशूचा विरोध करणाऱ्या यहूदी पुढाऱ्याचा संदर्भ घेतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])