mr_tn/jhn/18/31.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
32 व्या वचनामध्ये मुख्य कथेतील एक विराम आहे कारण लेखक वर्णन करतो की तो कसे मरणार हे त्याने भाकीत केले होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# The Jews said to him
येथे ""यहूदी"" हा येशूचा विरोध करणाऱ्या यहूदी पुढाऱ्यांसाठी एक उपलक्षण आहे आणि त्याला अटक केली. वैकल्पिक भाषांतर: ""यहूदी पुढाऱ्यांनी त्याला सांगितले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# It is not lawful for us to put any man to death
रोमी कायद्यानुसार, यहूदी लोक एका मनुष्याला मृत्यू देऊ शकत नव्हते. वैकल्पिक भाषांतर: ""रोमी कायद्यानुसार आम्ही एखाद्या व्यक्तीस मृत्युदंड देऊ शकत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])