mr_tn/jhn/17/15.md

8 lines
548 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the world
या उताऱ्यात ""जग"" हा देवाचा विरोध करणाऱ्या लोकांसाठी एक टोपणनाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# keep them from the evil one
हे सैतानाला संदर्भित करते. वैकल्पिक भाषांतर: ""त्यांना सैतानापासून राखावे, दुष्ट"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])