mr_tn/jhn/17/14.md

8 lines
959 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I have given them your word
मी त्यांना आपला संदेश सांगितला आहे
# the world ... because they are not of the world ... I am not of the world
येथे ""जग"" हे एक टोपणनाव आहे जे देवाचे विरोध करणाऱ्यांचा संदर्भ देते. वैकल्पिक भाषांतर: ""ज्या लोकांनी तुमचा विरोध केला आहे त्यांनी माझ्या अनुयायांचा तिरस्कार केला आहे कारण ते ज्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्याशी संबंधित नाहीत, जसा मी त्यांच्याशी संबंधित नाही ""(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])