mr_tn/jhn/14/30.md

8 lines
786 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# ruler of this world
येथे ""शासक"" सैतानाला संदर्भित करतो. तुम्ही [योहान 12:31] (../12/31.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक भाषांतर: ""सैतान जो या जगावर शासन करतो
# ruler ... is coming
येथे येशू सूचित करतो की सैतान त्याच्यावर हल्ला करण्यास येत आहे. वैकल्पिक भाषांतर: ""सैतान माझ्यावर हल्ला करण्यास येत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])