mr_tn/jhn/13/38.md

8 lines
814 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Will you lay down your life for me?
येशूच्या या निवेदनावर भर टाकण्यासाठी एका प्रश्नाच्या स्वरूपात ही टिप्पणी दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही म्हणता की तुम्ही माझ्यासाठी मराल, पण सत्य हे आहे की तुम्ही तसे करणार नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# the rooster will not crow before you have denied me three times
कोंबडा आरवण्यापुर्वी तू तीन वेळा मला ओळखत नाही असे म्हणशील.