mr_tn/jhn/13/32.md

4 lines
603 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# God will glorify him in himself, and he will glorify him immediately
त्याला"" हा शब्द मनुष्याच्या पुत्राला सूचित करतो. ""स्वतः"" हा शब्द एक संबंधी सर्वनाम आहे ज्याचा अर्थ देव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""देव स्वतः मनुष्याच्या पुत्राला ताबडतोब सन्मान देईल"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rpronouns]])