mr_tn/jhn/13/15.md

4 lines
583 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# you should also do just as I did for you
येशूचा म्हणण्याचा असा अर्थ आहे की त्याच्या शिष्यांनी त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास आणि एकमेकांची सेवा करण्यास तयार असावे. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही नम्रपणे एकमेकांची सेवा करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])