8 lines
1009 B
Markdown
8 lines
1009 B
Markdown
|
# Now is the judgment of this world
|
||
|
|
||
|
येथे ""हे जग"" हे उपनाव आहे जे जगातील सर्व लोकांना संदर्भित करते. वैकल्पिक भाषांतर: ""आता सर्व लोकांना न्याय देण्याची वेळ आली आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|
||
|
|
||
|
# Now will the ruler of this world be thrown out
|
||
|
|
||
|
येथे ""शासक"" सैतानाला संदर्भित करतो. तुम्ही हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""आता अशी वेळ आहे जेव्हा मी या जगावर राज्य करणाऱ्या सैतानाच्या शक्तीचा नाश करीन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|