mr_tn/jhn/12/23.md

8 lines
825 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येशू फिलिप्प आणि अंद्रीयाला प्रतिसाद देतो.
# The hour has come for the Son of Man to be glorified
येशू असे सुचवतो की आता देव मनुष्याच्या पुत्राचे त्याच्या आगामी दुःख, मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे सन्मानित करण्याची योग्य वेळ आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा मी मरतो आणि पुन्हा उठतो तेव्हा देव लवकरच माझा सन्मान करील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])