mr_tn/jhn/12/19.md

12 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Look, you can do nothing
परुश्यांनी इशारा केला की येशूला थांबविणे अशक्य आहे. वैकल्पिक भाषांतर: ""असे दिसते की आम्ही त्याला थांबविण्यासाठी काही करू शकत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# see, the world has gone after him
येशूला इतके लोक भेटण्यासाठी आले याचा धक्का व्यक्त करण्यासाठी या अतिशयोक्तीचा उपयोग केला. पर्यायी भाषांतर: ""असे दिसते की प्रत्येकजण त्याचे शिष्य बनत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# the world
येथे ""जग"" हे एक टोपणनाव आहे जे जगभरातील सर्व लोक (अत्यावश्यकता) प्रस्तुत करते. हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की हे ऐकणाऱ्यांना समजले असते की परुशी फक्त यहूदियातील लोकांविषयी बोलत होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])