mr_tn/jhn/12/11.md

8 lines
651 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# because of him
लाजर जिवंत होता हे तथ्य बऱ्याच यहूद्यांना येशूवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करते.
# believed in Jesus
याचा अर्थ असा आहे की बहुतेक यहूदी लोक येशूला देवाचा पुत्र म्हणून विश्वास ठेवत होते. वैकल्पिक भाषांतर: ""येशूवर विश्वास ठेवत होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])