mr_tn/jhn/11/47.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
कारण बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितले आहे की लाजर जिवंत आहे, मुख्य याजक व परुशी एकत्र येण्यासाठी यहूदी सभा एकत्र करतात.
# Then the chief priests
मग याजका मधील पुढारी
# Then
वाचकांना सांगण्यासाठी लेखक हा शब्द वापरतो की या वचनामध्ये सुरू होणाऱ्याघटना [योहान 11: 45-46] (./45.md) च्या घटनांच्या परिणामस्वरूप आहेत.
# What will we do?
येथे इशारा आहे की परिषद सदस्य येशूविषयी बोलत आहेत. वैकल्पिक भाषांतर: ""आम्ही येशूबद्दल काय करणार आहोत?"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])