mr_tn/jhn/11/37.md

8 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Could not this man, who opened the eyes of a blind man, also have made this man not die?
येशूने लाजरला बरे केले नाही हे यहूदी लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी एका प्रश्नाच्या स्वरुपात हे भाष्य दिसते. वैकल्पिक भाषांतर: ""तो आंधळा मनुष्य बरा करू शकतो, म्हणून तो या माणसास बरे करू शकला असता तर तो मेला नसता!"" किंवा ""त्याने या मनुष्याला मरणापासून वाचविले नाही, कदाचित तो आंधळा जन्माला आला असा मनुष्य खरोखर बरे केले नाही, जसे त्याने म्हटले आहे तसे त्याने केले!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# opened the eyes
ही एक म्हण आहे. वैकल्पिक भाषांतर: ""डोळे बरे केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])