mr_tn/jhn/11/33.md

4 lines
540 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he was deeply moved in his spirit and was troubled
योहानाने या वाक्यांशांना एकत्र केले ज्यात तीव्र भावनात्मक त्रास आणि येशूचा संभाव्य क्रोध व्यक्त करण्यासाठी समान अर्थ आहेत. वैकल्पिक भाषांतर: ""तो खूपच दुःखी झाला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])