mr_tn/jhn/11/32.md

8 lines
650 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# fell down at his feet
आदर दाखविण्यासाठी मरीयेने येशूच्या पायाजवळ बसली किंवा गुडघे टेकले.
# my brother would not have died
लाजर मरीयाचा धाकटा भाऊ होता. आपण [योहान 11:21] (../11/21.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक भाषांतर: ""माझा धाकटा भाऊ अद्याप जिवंत असता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])