mr_tn/jhn/11/26.md

8 lines
692 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# whoever lives and believes in me will never die
जे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात आणि जिवंत आहेत त्यांना कधीच देवापासून कधीही वेगळे केले जाणार नाही किंवा ""जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो आत्मिकदृष्ट्या देवासोबत सर्वकाळ जिवंत राहील
# will never die
येथे ""मरणे"" म्हणजे आध्यात्मिक मृत्यू होय.