mr_tn/jhn/11/08.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Rabbi, right now the Jews are trying to stone you, and you are going back there again?
येशू हा यरुशलेमला जाऊ इच्छित नसलेल्या शिष्यांना यावर जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या स्वरुपात हे भाष्य दिसून येतो. वैकल्पिक भाषांतर: ""गुरुजी, आपण नक्कीच तेथे परत जाऊ इच्छित नाही! आपण तेथे गेल्या वेळी यहूदी दगड मारण्याचा प्रयत्न करीत होते!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# the Jews
येशूचा विरोध करणाऱ्या यहूदी पुढाऱ्यासाठी हा एक सिनेकडोच आहे. वैकल्पिक भाषांतर: ""यहूदी पुढारी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])