mr_tn/jhn/10/28.md

4 lines
542 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# no one will snatch them out of my hand
येथे ""हात"" हा शब्दप्रयोग आहे जो येशूच्या संरक्षणाची काळजी दर्शवितो. वैकल्पिक भाषांतर: ""कोणीही त्यांना चोरणार नाही"" किंवा ""ते माझ्या काळजीमध्ये कायमचे सुरक्षित राहतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])