mr_tn/jhn/10/15.md

8 lines
848 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The Father knows me, and I know the Father
देव पिता आणि देव पुत्र एकमेकांना ओळखतात त्याप्रमाणे इतर कोणीही त्यांना ओळखत नाही. देवासाठी ""पिता"" हा एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# I lay down my life for the sheep
आपल्या मेंढरांचे रक्षण करण्यासाठी तो मरेल असे म्हणणे हा एक सौम्य मार्ग आहे. वैकल्पिक भाषांतर: ""मी मेंढरासाठी मरतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])