mr_tn/jhn/09/27.md

8 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Why do you want to hear it again?
यहूदी पुढाऱ्यानी त्याला काय विचारले हे पुन्हा सांगण्यास सांगितले त्या प्रश्नासाठी टिप्पणी म्हणून हे विचारले. वैकल्पिक भाषांतर: ""मला आश्चर्य वाटले की तू माझ्याशी काय बोलू इच्छित आहेस!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# You do not want to become his disciples too, do you?
या टिप्पणीत मनुष्याच्या विधानाला व्यर्थ जोडण्यासाठी प्रश्नाच्या स्वरुपात दिसून येते. त्याला माहीत आहे की यहूदी पुढारी येशूचे अनुकरण करू इच्छित नाहीत. येथे तो त्यांचा उपहास करतो. वैकल्पिक भाषांतर: ""असे वाटते की आपण त्याचे शिष्य बनू इच्छिता!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-irony]])