mr_tn/jhn/08/59.md

4 lines
788 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Then they picked up stones to throw at him
येशू जे बोलला त्याबद्दल यहूदी पुढारी चिडले आहेत. येथे असे म्हटले आहे की त्याला त्याला जिवे मारायचे आहे कारण त्याने स्वतःला देवाची बरोबरी केली आहे. वैकल्पिक भाषांतर: ""मग त्यांनी त्याला ठार मारण्यासाठी दगड उचलले कारण त्याने भगवंताशी बरोबरी साधण्याचा दावा केला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])