mr_tn/jhn/08/57.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू मंदिरात असलेल्या यहूद्यांशी बोलण्याविषयीच्या हा भागाचा शेवट आहे, जे [योहान 8:12] (../08/12.md) मध्ये सुरू झाले.
# The Jews said to him
येथे ""यहूदी"" हा येशूचा विरोध करणाऱ्या ""यहूदी पुढारी"" साठी एक सिनेडडॉच आहे. वैकल्पिक भाषांतर: ""यहूदी पुढाऱ्यांनी त्याला सांगितले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# You are not yet fifty years old, and you have seen Abraham?
येशूने अब्राहामास पहिले असल्याचा हक्क सांगत असल्याचा धक्का व्यक्त करण्यासाठी यहूदी पुढाऱ्यांनी हा प्रश्न वापरला. वैकल्पिक भाषांतर: ""आपण पन्नास वर्षापेक्षा कमी वयाचे आहात. आपण अब्राहामास पाहिले नसावे!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])