mr_tn/jhn/07/38.md

16 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# He who believes in me, just as the scripture says
शास्त्र जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याविषयी असे म्हणते
# rivers of living water will flow
जिवंत पाण्याच्या नद्यां"" ही एक रूपक आहे जे येशूने आध्यात्मिकरित्या ""तहानलेले"" अशा लोकांना जीवन पुरवते. वैकल्पिक भाषांतर: ""आध्यात्मिक जीवन जलप्रवाहासारखे प्रवाहित होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# living water
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""पाणी जे जीवन देते"" किंवा 2) ""पाणी जे लोकांना जगवते."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# from his stomach
येथे पोट एखाद्या व्यक्तीच्या आत, विशेषतः व्यक्तीचा गैर-भौतिक भाग दर्शवितो. वैकल्पिक भाषांतर: ""त्याच्या आतून"" किंवा ""त्याच्या हृदयातून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])