mr_tn/jhn/07/26.md

8 lines
888 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# they say nothing to him
यावरून असे दिसते की यहूदी पुढारी येशूचा विरोध करीत नाहीत. वैकल्पिक भाषांतर: ""ते त्याला विरोध करण्यास काहीच सांगत नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# It cannot be that the rulers indeed know that this is the Christ, can it?
ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""कदाचित त्यांनी खरोखरच मसीहा असल्याचा निर्णय घेतला आहे!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])