mr_tn/jhn/07/07.md

8 lines
563 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The world cannot hate you
येथे ""जग"" जगामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जगातील सर्व लोक तुमचा द्वेष करु शकत नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# I testify about it that its works are evil
मी त्यांना सांगतो की ते जे करीत आहेत ते वाईट आहे