mr_tn/jhn/06/62.md

4 lines
791 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Then what if you should see the Son of Man going up to where he was before?
येशूने या टिप्पणीचे उत्तर एका प्रश्नाच्या स्वरूपात दिले आहे ज्यात त्याच्या शिष्यांना इतर गोष्टी समजून घेण्यास कठीण आहेत. वैकल्पिक भाषांतर: ""मग तुम्ही मला, मनुष्याच्या पुत्राला स्वर्गात जाताना पाहाल तेव्हा काय विचार करावे हे तुम्हाला कळणार नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])