mr_tn/jhn/06/60.md

8 lines
813 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
शिष्यांपैकी काही जण एक प्रश्न विचारतात आणि तो लोकांशी बोलत असताना येशू प्रतिसाद देतो.
# who can accept it?
येशूच्या म्हणण्यानुसार शिष्यांना त्रास होत आहे यावर जोर देण्यासाठी या प्रश्नाचे उत्तर असे दिसते. वैकल्पिक भाषांतर: ""कोणीही यास स्वीकारू शकत नाही!"" किंवा ""हे समजून घेणे खूप कठीण आहे!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])