mr_tn/jhn/06/52.md

8 lines
974 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
उपस्थित असलेले काही यहूदी स्वतःमध्ये भांडणे सुरू करतात आणि येशू त्यांच्या प्रश्नास उत्तर देतो
# How can this man give us his flesh to eat?
येशूच्या ""देहा"" बद्दल जे म्हटले आहे त्याबद्दल यहूदी पुढारी नकारात्मक पद्धतीने प्रतिक्रिया देत असल्याचे या प्रश्नावर जोर देणारी एक टिप्पणी आहे. वैकल्पिक भाषांतर: ""हा माणूस आम्हाला मांस खाण्यास देण्याचा कोणताही मार्ग नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])