mr_tn/jhn/06/50.md

8 lines
649 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# This is the bread
येथे ""भाकर"" हे एक रूपक आहे जो येशूकडे निर्देश करतो जो आध्यात्मिक अन्न देतो ज्याप्रमाणे भाकर शारीरिक जीवन टिकवून ठेवतो. वैकल्पिक भाषांतर: ""मी खरी भाकर आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# not die
कायमचे जगणे येथे ""मर"" हा शब्द आध्यात्मिक मृत्यूचा अर्थ आहे.