8 lines
1.2 KiB
Markdown
8 lines
1.2 KiB
Markdown
|
# Is not this Jesus ... whose father and mother we know?
|
||
|
|
||
|
हा युक्तिवाद एका प्रश्नाच्या स्वरुपात दिसून येतो यहूदी पुढाऱ्याचा असा विश्वास आहे की येशू हा कोणी विशेष नाही. वैकल्पिक भाषांतर: ""योसेफचा पुत्र फक्त येशू आहे, ज्याचे आई-वडील आणि आई आम्हाला माहित आहेत! (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|
||
|
|
||
|
# How then does he now say, 'I have come down from heaven'?
|
||
|
|
||
|
येशू हा स्वर्गातून आला असा विश्वास यहूदी पुढाऱ्यांचा नव्हता यावर भर देण्यासारख्या एका प्रश्नाच्या स्वरुपात हे विधान दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""तो स्वर्गातून आला तेव्हा तो खोटे बोलत आहे!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|