mr_tn/jhn/06/39.md

8 lines
909 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I would lose not one of all those
येथे उलट अर्थाचा वापर केला जातो जेणेकरून येशू प्रत्येकजनास राखून ठेवेल ज्यांना देव त्याला देईल. वैकल्पिक भाषांतर: ""मी ते सर्व ठेवावे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-litotes]])
# will raise them up
पुन्हा उठण्यासाठी येथे म्हण आहे जी मरण पावणाऱ्या कुणालातरी पुन्हा जिवंत होण्यासाठी आहे. वैकल्पिक भाषांतर: ""त्यांना पुन्हा जगण्यास कारणीभूत ठरेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])