mr_tn/jhn/06/27.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# eternal life which the Son of Man will give you, for God the Father has set his seal on him
देवावर विश्वास ठेवणाऱ्यांस सार्वकालिक जीवन देण्यासाठी, मनुष्याचा पुत्र येशू याला त्याने आपली संमती दिली आहे.
# Son of Man ... God the Father
हे महत्वाचे शीर्षक आहेत जे येशू आणि देव यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# has set his seal on him
एखाद्या गोष्टीवर ""मोहर लावणे"" म्हणजे त्याचा अर्थ दर्शविण्यासाठी त्यावर चिन्ह ठेवने. याचा अर्थ असा की पुत्र पित्याचा आहे आणि पिता प्रत्येक प्रकारे त्याला संमती देतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])