mr_tn/jhn/06/23.md

8 lines
927 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# However, there were ... the Lord had given thanks
आपली भाषा पार्श्वभूमीची माहिती दर्शविण्याचा मार्ग वापरा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# boats that came from Tiberias
येथे, योहान अधिक पार्श्वभूमी माहिती प्रदान करतो. दुसऱ्या दिवशी, येशूने लोकांना भोजन दिल्यानंतर, तिबिरियाच्या लोकांबरोबर काही बोटी येशूला पाहण्यासाठी आल्या. परंतु, येशू आणि त्याचे शिष्य आधी रात्री निघून गेले होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])