mr_tn/jhn/04/22.md

12 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# You worship what you do not know. We worship what we know
येशूचा अर्थ असा आहे की देवाने स्वतःला आणि त्याच्या आज्ञा यहूदी लोकांना प्रगट केल्या, शोमरोण्याना नव्हे . शास्त्रवचनांतून यहूदी लोकांना सम्राट्यांपेक्षा चांगले कोण आहे हे माहित आहे.
# for salvation is from the Jews
याचा अर्थ असा आहे की देवाने यहूदी लोकांना त्याच्या खास लोकांसारखे निवडले आहे जे इतरांना त्याच्या तारणाविषयी सांगतील. याचा अर्थ असा नाही की यहूदी लोक इतरांना त्यांच्या पापांपासून वाचवतात. पर्यायी भाषांतर: ""सर्व लोकांना देवाचे तारण यहूदी लोकांमुळे माहित असेल कारण
# salvation is from the Jews
पापापासून सार्वकालिक तारण पित्यापासून येते, जो यहूदी आहे, तो यहूदी लोकांचा देव आहे.