mr_tn/jhn/04/10.md

4 lines
486 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# living water
येशूने नवीन व्यक्तीला रूपांतरित करण्यासाठी आणि नवीन जीवन देण्यासाठी कार्य करणाऱ्या पवित्र आत्म्याचा संदर्भ घेण्यासाठी येशू ""जिवंत पाण्याचे"" रूपक वापरतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])