mr_tn/jhn/04/09.md

12 lines
954 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Then the Samaritan woman said to him
त्याला"" हा शब्द येशूचा उल्लेख करतो.
# How is it that you, being a Jew, are asking ... for something to drink?
येशूने तिला पिण्यास पाणी विचारले, असे शोमरोनी स्त्रीला आश्चर्य व्यक्त करण्यासाठी एका प्रश्नाच्या स्वरुपात हे विधान दिसते. वैकल्पिक भाषांतर: ""मी विश्वास ठेवू शकत नाही की, आपण एक यहूदी असून, शोमरोनी स्त्रीकडे पाण्यासाठी विनंती करीत आहात!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# have no dealings with
सह संबंध नाही