mr_tn/jhn/03/31.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# He who comes from above is above all
स्वर्गातून येणारा इतर कोणाही पेक्षा अधिक महत्वाचा आहे
# He who is from the earth is from the earth and speaks about the earth
स्वर्गातून येशू असल्यापासून येशू मोठा आहे असा योहानाचा म्हणण्याचा अर्थ आहे याचा अर्थ असा होतो की योहान पृथ्वीवर जन्मला होता. वैकल्पिक भाषांतर: ""या जगामध्ये जन्मलेला प्रत्येकजण जगात राहणाऱ्या प्रत्येकासारखा आहे आणि या जगात काय घडते याविषयी बोलतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# He who comes from heaven is above all
याचा अर्थ पहिल्या वाक्यासारखाच आहे. योहान जोर देण्यासाठी हे पुन्हा करतो