4 lines
517 B
Markdown
4 lines
517 B
Markdown
|
# so that his deeds will not be exposed
|
||
|
|
||
|
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: ""जेणेकरून प्रकाश त्या गोष्टी दर्शविणार नाही"" किंवा ""जेणेकरून प्रकाश त्याचे कार्य स्पष्ट करणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|