mr_tn/jhn/03/14.md

8 lines
818 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Just as Moses lifted up the serpent in the wilderness, so must the Son of Man be lifted up
या अलंकाराला उपमा म्हणतात. काही लोक जसे ""मोशेने"" आरण्यामध्ये पितळी सर्प उंच केला होता त्याप्रमाणे काही लोक येशूला ""उंच करतील"". (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# in the wilderness
वाळवंट कोरड्या वाळवंटासारखा आहे, परंतु येथे ते विशेषतः त्या ठिकाणी आहे जेथे मोशे आणि इस्राएल लोक चाळीस वर्षे चालत होते.