mr_tn/jhn/02/16.md

12 lines
593 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Stop making the house of my Father a marketplace
माझ्या पित्याच्या घरात गोष्टी खरेदी करणे आणि विक्री करणे थांबवा
# the house of my Father
मंदिराच्या संदर्भात येशू हा शब्द वापरतो.
# my Father
येशू देवासाठी वापरत असणारे हे एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])