mr_tn/jhn/02/14.md

12 lines
857 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# were sitting there
पुढील वचने हे स्पष्ट करतात की हे लोक मंदिराच्या अंगणात आहेत. ते क्षेत्र आराधनेसाठी होते व्यापारासाठी नव्हे.
# sellers of oxen and sheep and pigeons
देवाला अर्पण करण्यासाठी लोक मंदिराच्या अंगणात प्राणी विकत घेत आहेत.
# money changers
पैसे बदलणारे"" पासून खास पैशासाठी आपले पैशांचे विनिमय करण्यासाठी जनावरांना प्राण्यांची बलिदाने विकत घ्यायची होती.