mr_tn/jhn/02/13.md

8 lines
432 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येशू आणि त्याचे शिष्य मंदिराकडे यरुशलेमला जातात.
# went up to Jerusalem
हे दर्शविते की तो एका निम्न जागेपासून दुसऱ्या ठिकाणी गेला होता. यरुशलेम एक डोंगरावर बांधले आहे.