mr_tn/jhn/02/12.md

8 lines
568 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# went down
हे दर्शविते की ते एका उच्च स्थानावरुन खालच्या ठिकाणी गेले. कफरनहूम कानाच्या पूर्वउत्तर बाजूला आहे आणि कमी उंचीवर आहे.
# his brothers
भाऊ"" या शब्दात भावांचा आणि बहिणींचाही समावेश आहे. येशूचे सर्व भाऊ आणि बहिणी लहान होते.