mr_tn/jas/04/02.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# You kill and covet, and you are not able to obtain
तूम्ही खून करता"" हा वाक्यांश व्यक्त करतो की लोक जे पाहिजे ते मिळवण्यासाठी किती वाईट वागतात. ""आपल्याकडे जे आहे ते मिळविण्यासाठी तूम्ही सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी करता"" असे भाषांतरित केले जाऊ शकते (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# You fight and quarrel
लढाई"" आणि ""भांडण"" हे शब्द मूलत: एकसारखेच असतात. लोक त्यांच्यामध्ये भांडणे कशी करतात यावर जोर देण्यासाठी याकोब त्यांचा उपयोग करतात. वैकल्पिक अनुवादः ""आपण सतत लढत आहात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])