mr_tn/jas/02/20.md

8 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Do you want to know, foolish man, that faith without works is useless?
याकोब त्याच्या शिकवणीचा पुढील भाग सादर करण्यासाठी हा प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""माझे ऐका, आणि मी दाखवून देईन की कार्ये न करता विश्वास निरुपयोगी आहे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# that faith without works is useless
विश्वास"" आणि ""कार्ये"" या अमूर्त संज्ञा काढून टाकण्यासाठी हे पुनरुत्थित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जर तूम्ही देवाची आज्ञा पाळत नाही तर, तूम्ही देवावर विश्वास ठेवता असे म्हणणे आपल्यासाठी निरुपयोगी आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])